Skip to content

ज्ञानमंदीर

Untitled design

ज्ञानमंदिर हे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. येथे प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक व बौद्धिक विकासासाठी आवश्यक ती सर्व साधने उपलब्ध करून दिली जातात.

नवीन तंत्रज्ञानाची सुविधा

  • संगणक व इंटरनेटची सोय, ज्यामुळे प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन संदर्भ घेता येतो.
  • ई-पुस्तके आणि डिजिटल संसाधनांचा संग्रह.

अध्ययन वातावरण

  • शांत, प्रकाशमान व प्रेरणादायी वातावरण.
  • बसण्याची व अभ्यास करण्याची सोयीस्कर व्यवस्था.
  •