PTC Training
प्रशिक्षणार्थींना दररोज सकाळी आणि दुपारी मैदानी प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये 2.400 KM, 5 KM, 10 KM, 21 KM धावणे याचा सराव हप्त्यातून दोन वेळेस केला जातो. पीटी टेबल, पुश अप्स, सिट अप्स, मेडिसिन बॉल, लॉग, क्लाइंबिंग रोप, अडथळे, ड्रिल, परेड, शस्त्र हाताळणे, गोळीबार, योगा, स्पोर्ट्स इव्हेंट ( हाऊस केले आहे त्यामध्ये त्यांचे वेगवेगळे रंगाचे गट […]
पोलिस प्रशिक्षण केंद्र धुळे हे महाराष्ट्र पोलिसांच्या १० प्रशिक्षण केंद्रांपैकी एक प्रशिक्षण केंद्र आहे. या प्रशिक्षण केंद्रामध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्तालये व जिल्हा पोलीस दल यामध्ये नव्याने भरती झालेल्या पोलीस कॉन्स्टेबल यांना मूलभूत प्रशिक्षण (फाउंडेशन कोर्स) देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना ०९ महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण देण्यात येते. पोलिसांच्या प्रभावी कामकाजासाठी आवश्यक विविध पोलिसिंग कौशल्ये शिकवणे हे प्रशिक्षणाचे […]