बहुउद्देशीय सभागृह हे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एक महत्त्वाचे अंग आहे. या सभागृहाचा उपयोग विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व अधिकृत कार्यक्रमांसाठी केला जातो.
विस्तीर्ण व आधुनिक रचना
- मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी, अधिकारी व पाहुण्यांना सामावून घेणारी क्षमता.
- वातानुकूलित व्यवस्था व प्रशस्त आसनव्यवस्था.
